‘लोकमत’चे स्टिंग ऑपरेशन: हा पाहा...अहमदनगरमधील टँकर घोटाळा | Lokmat News

2021-09-13 0

अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 771 टँकर सुरू असून, त्यावर दररोज शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च होतात. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या टँकरचालकांकडे मूलभूत नोंदीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ऐनवेळी खोट्या नोंदी करून टँकरमधून पाण्यासारखा पैसा उपसला जातो की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Videos similaires